स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांची अखेर प्रतीक्षा समाप्त झाली आहे.
राज्यातील महसूल विभागातील तलाठी या पदासाठी राज्य सरकार ने अखेर जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे..दिनांक 17 जुलै पर्यंत अर्ज करू शकणार..
महाराष्ट्र राज्यातील तलाठी पदासाठी 2023 साठी राज्य सरकार ने जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे त्यात 4644 जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. ते अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकतील.
अर्ज केल्यानंतर उमेदवारांना परीक्षेची तारखा आणी वेळ वेबसाईट वरती कळवण्यात येईल.
वेबसाईट पुढे दिलेली आहे.
फीस. :: -- खुल्या प्रवर्ग साठी १०००/- रुपये
राखीव प्रवर्ग साठी. ९००/- रुपये
सरकार ने वारंवार या भरती साठी जाहिरात काढण्याची घोषणा केलेली होती.पण जाहिरात निघण्यास मार्ग मोकळा होत नव्हता.
त्वरित अर्ज करा आणी अभ्यासाला लागा..
परीक्षेची तारीख लवकरच प्रसिद्ध केली जाईल.
परीक्षा hi ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल . आणी 3 सत्रा मध्ये घेतली जाईल.त्यात वेगवेगळे प्रश्न पत्रिका उपलब्ध केल्या जातील.

Comments
Post a Comment